Dharma Sangrah

सलमान- विवेक एकाच चित्रपटात

Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (11:06 IST)
 
सलमान खान एक छोटी भूमिका रितेश देशमुखच्या आगामी ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. सलमानने याआधीही रितेशच्या ‘लय भारी’ चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. आता पुन्हा सलमान मराठी चित्रपटात झळकणार आहे. तर आता विवेक ओबेरॉय हा सुद्धा या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. या चित्रपटात दोघेही एकत्र एका सीनमध्ये समोरासमोर येणार नाही तर त्यांचे वेगवेगळे शूट होणार आहे. मात्र, या निमित्ताने का होईना, दोघेही एका चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. 
 
विवेकने अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, त्याने सलमानशी तडजोड केली आहे. मात्र सलमानने मनोमीलन करण्यास नकार दिल्याचे म्हटले जाते.

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

अमित साधच्या 'प्रताप'चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

सलमान खानकडून बाप्पाची आरती करताना चूक, बहिणीने लगेच टोकले: यूलिया वंतूरनेही केली आरती

बिग बींनी त्यांच्या निवृत्तीच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले

सिद्धी, शक्ती आणि यश देणारा सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक

सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना तात्काळ २ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments