Biodata Maker marathi
✕

बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अमरनाथला पोहोचली सारा अली खान, व्हिडिओ व्हायरल

Updated: गुरूवार, 20 जुलै 2023 (18:10 IST)
  
सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती बाबा अमरनाथच्या गुहेकडे वॉकिंग स्टिकच्या साहाय्याने चढताना दिसत आहे. तिला  सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरले आहे. सारा अली खान निळ्या रंगाचे जाकीट आणि मॅचिंग पँट घातलेली दिसत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या गळ्यात लाल रंगाची चुन्नी बांधली आहे.
 
 
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'जरा हटके जरा बचके' चित्रपटात दिसली होती. आता ती अनुराग बासूच्या मेट्रोलॉजी इन डिनो या चित्रपटात दिसणार आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

Ye Prem Mol Liya Trailer 'ये प्रेम मोल लिया'चा ट्रेलर प्रदर्शित: आयुष्मान आणि शर्वरीने जिंकली मने; लग्नानंतर येणार एक मोठा वळण!

पुढील लेख
Show comments