शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 25 मे 2017 (09:05 IST)

सेलिना जेटलीला पुन्हे जुळे!

selina jetli
बर्‍याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री सेलिना जेटली पुप्हा एकदा आई होणार आहे. सोशल ‍म मीडियावर सेलिनाची आई होण्याची बातमी वार्‍यासारखी पसरली असून, चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

सध्याच्या घडीला ती पाच वर्षांच्या जुळ्या मुलांची आई असून व्हिस्टन आणि विराज अशी तिच्या मुलांची नावे आहे.