suvichar
✕

Sidharth Kiara Wedding : कियारा - सिद्धार्थच्या लग्नासाठी मांडव तयार, कियाराच्या हातावर आज मेहंदी लागणार

Updated: रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (13:18 IST)
 
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेऊन एकमेकांसोबत राहणार आहेत. 
 
लग्नात सहभागी होण्यासाठी शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत जैसलमेरला रवाना झाला असून त्यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आले.राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये आजपासून प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. 
 
संपूर्ण पॅलेस सीसीटीव्हीने सुसज्ज करण्यात आला आहे, पाहुण्यांनाही फोन घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्याचवेळी, शाहरुख खानचा बॉडीगार्ड असलेला यासीन लग्नाची सुरक्षा सांभाळत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय लग्नाच्या आयोजनाची जबाबदारी मुंबईतील एका कंपनीकडे आली आहे. कियाराचा चित्रपट RC15 सहकलाकार राम चरण देखील लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकतो.सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्रच सहभागी होणार आहेत.
 
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments