Daily Horoscope
✕

Singham 3 : अजय देवगणचा सिंघम अगेन'चा पहला लुक समोर आला

Updated: मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (14:26 IST)
 
सिंघम अगेन'च्या पोस्टर मध्ये अभिनेता सिंहासारखा गर्जना करताना दिसला. रोहित शेट्टीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर 'सिंघम अगेन'चे अजय देवगणचे पोस्टर शेअर केले आहे. या नवीन पोस्टरमध्ये अभिनेता सिंहासारखा गर्जना करताना दिसत आहे. पोस्टरच्या पार्श्वभूमीत अजय देवगणसोबत सिंहाचा फोटोही दिसत आहे. पोस्टर शेअर करताना रोहित शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सिंह दहशत निर्माण करतो आणि जखमी सिंह विनाश घडवतो. सर्वांचा लाडका पोलिस बाजीराव सिंघम परत आला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा  चित्रपट आहे. 'सिंघम' फ्रँचायझीमधला हा तिसरा चित्रपट आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याही भूमिका आहेत. 'सिम्बा', 'सिंघम', 'सिंघम 2' आणि 'सूर्यवंशी' हे रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा भाग आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये सिंबा म्हणजेच रणवीर सिंग आणि वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमार सिंघम अजय देवगणसोबत लढताना दिसणार आहेत. 

सिंघम अगेन' रिलायन्स एंटरटेनमेंट, अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे. हा चित्रपट 2024 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-2'शी होणार आहे
 
 



Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

माधुरी दीक्षित समोर गौतमी पाटीलचं स्पष्ट वक्तव्य; “एकदा माझ्या कार्यक्रमाला येऊन पाहा, मग टीका करा!”

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कृष्ण दास यांच्या कीर्तनाला उपस्थित, भक्तीमध्ये मग्न असलेले दिसले

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

पुढील लेख
Show comments