मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

CUTE: आई करीनावर नाही बलकी वडिलांवर गेला आहे तैमूर

एका मुलाखतीत करीना ने म्हटले होते की माझ्यात आणि सैफमध्ये या गोष्टीवर विवाद होत राहतो की त्यांचा मुलगा तैमूर कपूर खानदानवर गेला आहे की पटौदीवर. कारण, तैमूरचे निळे डोळे बिलकुल करीनाचे आजोबा राज कपूर सारखे दिसतात.  पण, आता जो फोटो समोर आला आहे त्याला बघून तुम्ही नक्कीच म्हणाल की तैमूर बिलकुल पटौदीसारखा दिसतो.  
 
जेव्हा वडिलांसारखा कुर्त्यात दिसला तैमूर ...
नुकतेच तैमूरचे एक नवीन फोटो समोर आले आहे, ज्यात तो वडील सैफ अली खान सारखा ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे. पांढर्‍या कुर्त्यात तो बिलकुल आपल्या वडिलांची कॉपी दिसत आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की या फोटोत तो स्माइल करताना दिसत आहे.