शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

डब्बूच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस झाली सनी

डब्बूच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस झाली सनी
डब्बू रत्नानानीचे कॅलेंडर सर्वाधिक चर्चेत असतं. अनेक सेलिब्रिटीज या कॅलेंडरचा भाग बनू पाहतात. यावेळी सनी लिओनही या कॅलेंडरमध्ये गोल्डन जॅकेट आणि ब्लॅक अंडरपेंटमध्ये दिसत आहे. रेड लिप्स, बाउंस हेअर आणि तिच्या चेहर्‍यावरील एक्सप्रेशनमुळे एकूण फोटो हॉट दिसत आहे. सनीने आपला हा फोटो ट्वीट करत डब्बूला आभार व्यक्त केला आहे.