Festival Posters

करणच्या चित्रपटातून तैमूरचे बॉलीवूड पदार्पण

नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री करीना कपूरने आश्चर्य व्यक्त करावे लागेल असे वक्तव्य केले आहे. तिला या मुलाखतीत तिचा मुलगा तैमूरच्या बॉलीवूड पदार्पणाच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने म्हटले की, याबाबत माझी करण जोहरशी बोलणी झाली असून करण त्याला स्टुडंट ऑफ द इअरच्या 10 व्या भागात त्याचे कास्टिंग करू शकतो.
 
तैमूरसोबतच या चित्रपटात करणची दोन्ही मुले रूही आणि यशदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करतील. आता हा चित्रपट कधी येईल याचा मात्र पत्ता नाही.

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

अभिनेता गोविंदा या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार

अनुपम खेर-नसीरुद्दीन शाह वाद; ६ वर्षांपूर्वीच्या व्हिडिओमुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली, अभिनेते म्हणाले...

तमिळ स्टार आर्यावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप

"निसर्गाची शांत कुशी: कसौली हिल स्टेशन!" हिमाचल प्रदेश

गदर २' नंतर सनी देओल पुन्हा एकदा लाहोरमध्ये धुमाकूळ घालणार

पुढील लेख
Show comments