सलमान म्हणाला की, सायरा आंटी, साधना आंटी आणि शम्मी आंटी हे सर्व क्लोज फ्रेंड आहेत. मला वाटते की, यांची फ्रेंडशिप एक चांगले उदाहरण आहे. खरेतर आपल्या जनरेशन मध्ये ती गोष्टी आता दिसत नाही. या पुस्तकामध्ये आशा पारेखने जीवनाचे चढ-उतार खुप चांगल्या प्रकारे दाखवले आहेत.