Marathi Biodata Maker

दीपिकाला किस करू चाहतो हा लाजाळू हिरो

एक अभिनेता ज्याची इमेज लाजाळू आहे पण त्याने असे काही वक्तव्य केले हे जाणून सर्व हैराण होतील. या हिरोची ‍दीपिका पादुकोणला एक लाँग किस करण्याची इच्छा आहे.
 
या हिरोचे नाव आहे टाइगर श्रॉफ. टाइगर आपल्या वडील जॅकी श्रॉफसोबत कॉफी विद करण या शोमध्ये आला होता. त्यादरम्यान करणने त्याला प्रश्न विचारला की जर तो एक दिवसासाठी रणवीर सिंग झाला तर काय करेल?
 
तेव्हा टाइगरने दिलेलं उत्तर त्याच्या लाजाळू इमेजशी मेळ खात नाही. टाइगर म्हणाला की तो दीपिकाला एक लाँग किस देईल आणि म्हणेल की बेफिक्रेमध्ये त्याने किती किसिंग सीन्स दिले असतील तरी दीपिकाला किस करणे स्पेशल आहे.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

Endometriosis एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? सुमोना चक्रवर्तीला शस्त्रक्रिया का करावी लागली, जाणून घ्या

'गायीच्या मूत्रासारखे सूप देत आहेत'; लॉक अप मध्ये गोविंदाची पत्नी सुनीता ढसाढसा रडली

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'सुलतान'ला १० वर्षे पूर्ण

प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत 'सतलुज' ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला

बॉलिवूड अभिनेते आमिर खान यांनी पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात केली

पुढील लेख
Show comments