1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Toilet Ek Premkatha Poster Release

टॉयलेट एक प्रेमकथाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

टॉयलेट एक प्रेमकथा पोस्टर प्रदर्शित
अक्षय कुमारचा आगामी टॉयलेट एक प्रेमकथाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयने हे पोस्टर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत प्रदर्शित केला आहे. हे पोस्टर पाहून अक्षयचे चाहते नक्कीच खूश होतील यात काही शंका नाही.

पोस्टर पाहताना स्वच्छ भारत अभियानावर आधारित या सिनेमातून अक्षयला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे स्पष्ट  दोन्ही पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याने म्हटले की, स्वच्छ स्वातंत्र्यासाठी तयार व्हा. ११ ऑगस्टला ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ही एक अनोखी प्रेम कहानी येत आहे.
पुढील लेख
ऐश्वर्या राय हिच्या वडिलांच्या तेराव्याला बच्चन परिवार (फोटो)