suvichar
✕

Gangu Ramsay Passed Away: ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांचे निधन

Updated: सोमवार, 8 एप्रिल 2024 (10:27 IST)

गंगू रामसे प्रसिद्ध रामसे ब्रदर्सपैकी एक प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता एफ.यू. रामसे यांचे सुपुत्र होते. रामसे ब्रदर्स बॅनरखाली त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफी केली. यामध्ये ऋषी कपूरसोबतच्या 'वीराना', 'पुराण मंदिर' आणि 'बंद दरवाजा', 'दो गज जमीन के नीचे', 'सामरी', 'तहखाना', 'पुरानी हवेली' आणि 'खोज' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.

गंगू रामसेने सैफ अली खानच्या पहिल्या चित्रपट 'आशिक आवारा'साठीही या स्टार्ससोबत काम केले होते . याशिवाय त्यांनी  अक्षय कुमारसोबत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात खिलाडी का खिलाडी, सबसे बडा खिलाडी, मिस्टर आणि मिसेस खिलाडी सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांसोबतच गंगू रामसे यांनी टीव्हीवरही आपली छाप सोडली. त्यांनी विशेषतः झी च्या हॉरर शोमध्ये आठ वर्षांहून अधिक काळ काम केले. याशिवाय त्याने 'सॅटर्डे सस्पेन्स', 'नागिन' आणि 'जिंबो'साठीही काम केले. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये विष्णू वर्धनसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबतही त्यांनी काम केले.
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

पुढील लेख
Show comments