1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. vinod khanna died

विनोद खन्ना यांचे निधन

प्रसिद्ध सिने कलाकार विनोद खन्ना यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. मुंबईच्या एका रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.

मध्यंतरी त्यांचा आजारी असलेला फोटो खूप व्हायरलही झाला होता. ते गुरदासपुर येथून खासदार होते.
पुढील लेख
मेडल बदलून आणायला पाठवणार….