Daily Horoscope
✕

Virat Anushka in Vrindavan विराट अनुष्का मुलीसह वृंदावनात

Updated: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (12:34 IST)
 
 व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नसला तरी तिची क्यूट प्रँक्स नक्कीच दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा पांढरा सूट, काळी जॅकेट, पांढरी कॅप आणि फुलांचा स्कार्फमध्ये दिसत आहे तर विराट कोहलीने ऑलिव्ह ग्रीन जॅकेट, काळी टोपी आणि ट्राउझर घातलेला आहे. व्हिडिओमध्ये वामिका तिची आई अनुष्काच्या मांडीवर बसलेली आहे, तिथे स्वामीजी येतात आणि आधी अनुष्काला निळ्या रंगाची चुन्नी घालायला लावतात आणि नंतर वामिकाच्या गळ्यात हार घालतात. मिळालेल्या माहितीनुसार, विराट-अनुष्काचा हा व्हिडिओ रमण रेती मार्गावरील केली कुंज येथील प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांचा आहे.
 
सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. याआधी वामिकाचा चेहरा पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनुष्काने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून सर्वांनी ती काढून टाकण्याची मागणी केली आणि भविष्यात असे करू नये असे म्हटले आहे. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्का भारताची माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

डोळ्यात अश्रू दाटून आले पण विद्युत जामवाल २० मिनिटे पापणीही न मिटवता उभा राहिला, व्हिडीओ हायरल

खलनायकापासून सुपरस्टारपर्यंतचा प्रवास; विनोद खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांनाही दिली होती कडवी टक्कर

राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले 'तुरुंग हेच योग्य ठिकाण,' २ कोटी जमा करण्याची शेवटची संधी

राजे-महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील देवीची मंदिरे

मुंबईत 'रामायण'च्या सेटवर आग, चित्रीकरण थांबवले

पुढील लेख
Show comments