1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Webdunia Bollywood Survey 2016

वेबदुनिया बॉलीवूड सर्वेक्षण 2016

वेबदुनिया बॉलीवूड सर्वेक्षण 2016
वेबदुनियाचा वाचकांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा नित्य प्रयत्न असतो. याच प्रयत्नांतर्गत हे नवीन बॉलीवूड सर्वेक्षण घेण्यात येत आहे. यात लोकप्रिय अभिनेता, लोकप्रिय अभिनेत्री, सर्वोत्तम चित्रपट, सेक्सी अभिनेत्री सारखे काही प्रश्न आहेत.  
 
या सर्व माहितीच्या आधारे आपली आवडनिवड समजणे आम्हाला सोपे जाईल. वेबदुनिया वाचकाभिमुख बनविण्याच्या आमच्या या प्रयत्नांना आपण भरभरून प्रतिसाद द्याल, ही खात्री आहे. आपण सर्वेक्षणात 15 जानेवारी, 2017 पर्यंत सहभागी होऊ शकता. 
पुढील लेख
'दंगल' ची फक्त पाच दिवसांमध्ये तब्बल 155 कोटींची कमाई