1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. आमिर-सलमान-शाहरुख एकाच सिनेमात (पाहा ट्रेलर)

आमिर-सलमान-शाहरुख एकाच सिनेमात (पाहा ट्रेलर)

अनेक लोकांची इच्छा आहे की बॉलीवूडचे तीन खान, आमिर-सलमान-शाहरुख यांना एकाच सिनेमात बघण्याची संधी मिळावी. आता लवकरच सलमान, शाहरुख आणि आमिर एकाच सिनेमात दिसणार आहे आणि याची घोषणा स्वत: सलमान खानने आपल्या फेसबुक पेजवर केली आहे. ट्विस्ट हे आहे की हे तिघं सुपरस्टार्सचे डुप्लिकेट या सिनेमात दिसणार आहे. चित्रपटाचे नाव आहे 'आमिर, सलमान, शाहरुख'. 
 
राजू राहिकवार (ज्युनियर शाहरुख), सागर पांडे (ज्युनियर सलमान) आणि देवाशीष घोष (ज्युनियर आमिर) च्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की मोठे झाल्यावर भांडू नका आणि भांडला तर मेकअप करून घ्या. पाहा ट्रेलर...
पुढील लेख
अजय-अतुलचा ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’