1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. ट्रेलर लॉन्चला बोल्ड झाले रणदीप-रिचा

ट्रेलर लॉन्चला बोल्ड झाले रणदीप-रिचा

बोल्ड डायलॉग आणि बोल्ड सीनमुळे ‘मैं और चालार्स चार्ल्स’ चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे. मात्र याच ट्रेलर लॉन्चला चित्रपटातील लीड अँक्टर्सनी जे केलं ते आश्चर्यकारक होतं. या चित्रपटात रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा लीड रोलमध्ये आहेत. ट्रेलर लॉन्चच्या वेळी रिचानं रणदीपसोबत ‘लिप टू लिप’ किस सीन सर्वासमोर सादर केला. मोठय़ा पडद्यावर नाही प्रत्यक्षात एकमेकांच्या ओठांना जवळ आणत रणदीप-रिचाचं लाईव्ह किसिंग बघून तिथं उपस्थित सर्वच जण आश्चर्यचकित झाले. चित्रपटात दोघांच्या भूमिका खूप बोल्ड आहेत. चित्रपटात रिचाचा एक डायलॉग आहे..‘..और जब वो मुझे देखता है तो आई फील लाइक हैविंग सेक्स विद हिम’. हाच डायलॉग रिचानं सर्वासमोर सादर केला.