1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. पार्वती बनणार्‍या सोनारिकाला बिकिनीत पाहून पडल्या शिव्या

पार्वती बनणार्‍या सोनारिकाला बिकिनीत पाहून पडल्या शिव्या

सोनारिका भदौरिया हिने टीव्ही मालिकेत देवी पार्वतींची भूमिका साकारली होती. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर बिकिनी घातलेले काही फोटो पोस्ट केले. बहुतेक तिने आपली इमेज बदलण्यासाठी असे केले असावे. पण तिला बिकिनीत पाहून काही लोकं भडकले. त्यांनी कमेंट्समध्ये शिव्या देयला सुरुवात केली. यामुळे सोनारिकाला धक्का बसला. तिने आपले फोटो हटवले. 
सोनारिकाचे म्हणणे आहे की ती अश्या नकारात्मक कमेंट्सची सवय नाही, म्हणून फोटो हटवत आहे. सोनारिका एक कलाकार आहे आणि तिला आपल्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारायचे असतील. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पार्वतींची भूमिका साकारल्यानंतर काय ती कधीच बोल्ड भूमिका करू शकणार नाही? 
 
पहा फोटो...
पुढील लेख
राधिकाने नाकारल्या ‘सेक्स कॉमेडी’