1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. बघा ... बिग बॉस 10चा प्रोमो

बघा ... बिग बॉस 10चा प्रोमो

salman
बिग बॉस सीझन 10चा होस्ट सलमान खानच असणार आहे, ही बाबा आता निश्चित झाली आहे कारण शोच्या प्रोमोत सलमान खान दिसत आहे. प्रोमोत तो अंतरीक्ष यात्रीच्या रूपात दिसत आहे.
 
सीझन 10ची खास बाब अशी असेल की यंदा सेलिब्रिटीजसोबत सामान्य व्यक्ती देखील भाग घेऊ शकतो.  
 
 
पुढील लेख
शाहिद, मीराच्या घरी आली नन्ही परी