1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. बाहुबली 2मध्ये माधुरी दीक्षित

बाहुबली 2मध्ये माधुरी दीक्षित

madhuri dixit in bahubali 2
बाहुबली 2मध्ये माधुरी दीक्षितपण दिसणार आहे. या चित्रपटात काही नवीन कलाकारांना जोडण्यात येत आहे आणि दिग्दर्शक एसएस राजामौली फारच सावधगिरीने कलाकारांची निवड करत आहे. त्यांनी माधुरी दीक्षितची एका लहान पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड केली आहे. ती देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीच्या बहिणीची भूमिका करणार आहे.