1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2015 (10:11 IST)

मंदनाचा व्हिडिओ व्हायरल

परदेशी मॉडेल मंदना करीमी
बिग बॉसमध्ये सध्या दिसणारी परदेशी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना करीमी हिला अगोदरही पाहिलंय का? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल. असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सध्या इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च जिच्याबद्दल होतंय अश्यांपैकी एक सेलिब्रिटी म्हणजे मंदना.. पण, हिला नक्की कुठे पाहिलंय हे तुम्हाला लवकर आठवत नसेल.. तर आम्ही तुम्हाला मदत करतोय.. मंदना करीमी या अगोदरही बॉलीवूडमध्ये दिसलीय. इरानी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना हिनं नुकतंच बॉलीवूडमध्ये कुणाल खेमूसोबत ‘भाग जॉनी’ या सिनेमात काम केलंय. या सिनेमात मंदनानं दिलेल्या हॉट सीन्समुळे ती खूपच चर्चेत आलीय.‘