1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. मनालीत सलमानने चालवली बाइक

मनालीत सलमानने चालवली बाइक

ट्यूबलाइट सिनेमाची शूटिंग मनाली येथे सुरू आहे. अनेकदा आउटडोर शूटिंग करताना कलाकारांना तफरीह करायला वेळ सापडून जातो. हिच वेळ साधून सलमान खान बाइकवर फिरताना दिसला. डेनिम शर्ट, चेकर्ड वेस्ट आणि ट्रॅक पॅट् घालून सलमानने रॉयल इंफिल्ड बाइक धाववली.
पुढील लेख
बॉलीवूड हिरो ने केली देश सेवेत आपले जीवन देणाऱ्या खऱ्या हिरोंना मदत