Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या आईपणाचं भांडवल करू नका: करीना

Updated: गुरूवार, 21 जुलै 2016 (09:59 IST)
 
करिना डिसेंबरपर्यंत आई बनणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे करिना आता बॉलिवूडमधून ब्रेक घेणार असल्याचं स्पष्ट झालंय. बॉलिवूडमध्ये ङ्खार कमी अभिनेत्री आहेत ज्यांचं प्रेगन्सी लिव्हनंतर कमबॅक यशस्वी ठरलंय. सध्या करिनाच्या गरोदरपणाबाबत बरीच चर्चा केली जात असून विविध प्रकारच्या बातम्या चवीने चघळल्या जातायत. तसंच प्रसारमाध्यमांकडून करिनाच्या प्रेगन्सींबाबत होत असलेल्या विविध चर्चेबाबत करिनाने नाराजी व्यक्त केली आहे.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

"माझं तारुण्य अन् बेडरूमचे स्वप्न पाहणं बंद करा"; बाबा रामदेव यांच्या टीकेला कंगनाचे सडेतोड उत्तर!

मराठी लोकप्रिय 'जोडी' प्राजक्ता माळी-ललित प्रभाकर पुन्हा एकत्र

मनोज बाजपेयी महात्मा गांधींची भूमिका साकारणार; सुधीर मिश्राच्या 'महात्मा गांधी अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात अज्ञात अध्याय पाहायला मिळणार

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात गेली; जाणून घ्या कारण

Bhimashankar Jyotirlinga भगवान शिवाच्या घामातून उगम पावलेल्या भीमा नदी तीरावर स्थापित जागृत भीमाशंकर ज्योतिर्लिंग

पुढील लेख
Show comments