सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2015 (10:59 IST)

रणबीरचे औदार्य

रणबीर कपूर
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर ने मुंबईतील ट्रॅफिक पोलिसांसाठी 2 हजार रेनकोटचे वाटप केले आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे अभिनेता रणबीर कपूरवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ट्रॅफिक पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलिसांसाठी रेनकोट वाटप करण्याची परवानगी दिल्याबद्दल रणबीरने अधिकार्‍यांचे आभारही मानले आहेत.