Festival Posters

लग्नाविना बाप झाला तुषार कपूर

तुषार कपूर सरोगेसी द्वारे एका मुलाचा बाप बनला आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव 'लक्ष्य' ठेवले आहे. तुषार अविवाहित आहे आणि आपले कुटुंब वाढविण्यासाठी त्याने सरोगेसी तकनीकची मदत घेतली. 
 
तुषारचे वडिल जीतेन्द्र खूप उत्सुक आहे. 'लक्ष्य' चे आजोबा म्हणून ते खूप आनंदी असून त्यांनी तुषारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. लक्ष्यचा जन्म मुंबई स्थित जसलोक हॉस्पिटलमध्ये झाला असून तो आता घरी आला आहे.
 
तुषार गेली नऊ महिने हॉस्पिटलमध्ये येत असून त्याच्या बाळाच्या प्रत्येक वाढीकडे बारकाईने लक्ष देत होता असे जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले. तुषार पब्लिक फिगर असल्यामुळे अनेक लोकं त्याच्या या निर्णयाहून प्रेरित होऊ शकतात.

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

L7' बँडच्या दिग्गज बासवादक जेनिफर फिंच यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी मेंदूच्या कर्करोगाने निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

Honeymoon Destinations लग्नानंतर फिरायला जायचे नियोजन करत आहात का? हे ठिकाणं तुमचा हनिमून खास बनवेल

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

पुढील लेख
Show comments