Marathi Biodata Maker

शाहरुख, शहाणा हो, सुधार!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे कान राम गोपाल वर्माने टोचले आहेत. शाहरुखने आपले स्थान गमावले असून तो सलमानची बरोबरी करु शकलेला नाही. जी अवस्था रजनीकांत समोर कमल हासनची झाली तीच अवस्था शाहरुखची सलमानच्या समोर झाल्याचे रामूने म्हटले आहे.
 
कमल हासनने केलेल्या चुकांमधून शाहरुखने शिकायची गरज आहे, असे राम गोपाल वर्माने म्हटले आहे.
 
मेगास्टार शाहरुख सामान्य फॅन बनला. आगामी आनंद एल. रायच्या चित्रपटातही तो कमल हासनप्रमाणे टींगूची भूमिका करणार आहे. कमलही रजनीकांतसारखा मोठा सुपरस्टार होता. शाहरुख चुकीच्या सल्ल्यापासून स्वत:ला दूर ठेवेल अशी अपेक्षा करतो, असे रामूने ट्विटरवर शाहरुखला सल्ला दिला आहे.

सर्व पहा

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

धमाल ४: हास्याचा रोलरकोस्टर परत आला आहे

सर्व पहा

अभिनेता रोहित चंदेल याला मुंबई पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत अटक केली

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार

ईडीने अभिनेते शेखर सुमन यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांची झडती घेतली

माणिकुट पर्वतरांगांवर एक शांत ठिकाण झिलमिल गुहा, जिथे सप्त ऋषींनी केली होती तपश्चर्या

फराह खानने 'लॉक अप' 'बिग बॉस' पेक्षा अधिक कठीण म्हणत केले मोठे विधान

पुढील लेख
Show comments