1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2015 (11:16 IST)

शाहरूख- आलियाची जोडी

शाहरूख खान-आलिया भट्ट
बॉलीवूडच्या रोमांस किंग म्हणजेच सुपरस्टार शाहरूख खान आणि आलिया भट्ट लवकरच मोठ्या पडद्यावर रोमांस करताना दिसणार आहेत.

शाहरूख आणि आलिया मराठमोळी दिग्दर्शिका गौरी शिंदे हिच्या आगामी सिनेमात एकत्र काम करणार आहे. शाहरूख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

करण जोहरने त्याच्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. या सिनेमात शाहरूख आणि आलिया असणार आहे. अशी माहिती करण जोहरने ट्विटरद्वारे दिली.