Biodata Maker marathi
✕

‘टय़ुबलाइट’मध्ये झळकणार हर्षाली

Updated: गुरूवार, 25 ऑगस्ट 2016 (14:36 IST)
 
कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या यशाचे काही श्रेय हर्षालीने साकारलेल्या निरागस व्यक्तिरेखेलाही दिले गेले आहे. पदार्पणातच हर्षालीने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली होती. त्यामुळे ती यापुढे कोणत्या चित्रपटात काम करणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. पण हर्षालीने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन केलेल्या एका फोटोमुळे या उत्सुकतेवरुन पडदा उठणार असेच वाटत आहे.
 
नुकताच हर्षालीने तिच्या फेसबुकवरुन अभिनेता सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर करत त्याखाली ‘सरप्राईज, सरप्राईज’ असे म्हणत हा फोटो पोस्ट केला आहे. सलमानसोबतचा तिचा हा फोटो पाहता ती त्याच्या आगामी ‘टय़ुबलाइट’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा झळकणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे. 
 
सध्या हर्षालीच्या या पोस्टची प्रचंड चर्चा असून त्याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात न आल्यामुळे या पोस्टचे गुपित गुलदस्त्यात आहे असेच म्हणावे लागेल. 

या चित्रपटामध्ये सलमान खान एका चिनी अभिनेत्रीसह झळकणार आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

पुढील लेख
Show comments