‘लव्ह गुरू’ सनी लिओन!
बॉलिवूडमध्ये झटपट स्टार बनलेली सनी लिओन ‘स्प्लिट्स विला सीझन- 8’ मधून ‘लव्ह गुरु’च्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
पडद्यावर सदैव हॉट भूमिका साकारणार्या सनीची प्रतिमा जरी पडद्यावर उजळ असली तरी प्रेमाविषयी सनी गांभीर्याने विचार करतेय.
आजच्या पिढीपैकी बरेच जण पैसा बघून प्रेम करतात. विशेषत: टीनएजर्समधील प्रेमाची व्याख्या तर पेश्यांवरूनच ठरते.