1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2015 (11:16 IST)

‘सुपर हॉट सनी मॉर्निग’

Bollywood Gossip In Marathi
सनी लियॉनच्या सुडौल बांध्यावर अनेकांच्या नजरा सतत खिळलेल्या असतात, म्हणूनच की काय पॉर्न स्टार असूनही सनी लियॉन लोकप्रिय आहे. सनी लियॉन आता आपल्या चाहत्यांनाही आरोग्यदायी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत आहे. हेल्थ गुरू मिका मेहका आणि सनी हे मिळवून आरोग्य या विषयावर व्हिडिओ बनवत आहेत.

सनी अरोरा हा व्हिडिओंचे दिग्दर्शक असणार आहेत, मुंबईच्या जुहूमधील जे डब्ल्यू मॅरियट आणि सन अँड सँड हॉटेलमध्ये हे शूट करण्यात आलं आहे.