मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. 'बोले' तो स्टार...
Written By
Last Updated : सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (13:11 IST)

रणबीर कपूरबद्दल 11 रोचक तथ्य

* रणबीर कपूर याचे नाव त्याच्या आजोबांच्या नावावर ठेवण्यात आले होते. त्याच्या आजोबांचे पूर्ण नाव रणबीर राज कपूर असे होते.
 
रणबीर अभ्यास कमजोर होतो आणि तो नेहमी लास्ट फाइवमध्ये असायचा.
 
दहावी नंतर रणबीर आपल्या वडिलांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा ''आ अब लौट चले'' ला असिस्ट केले होते.
 
रणबीरला आपल्या वडिलांचे सिनेमे पाहायला आवडायचे पण आईला अभिनेत्री म्हणून पाहायला त्याला लाज वाटायची.

* लहानपणी रणबीर आपल्या वडिलांना खूप घाबरायचा.
 
रणबीर आईचा खूप लाडका असून आजही त्याची आईंचं त्याचे नख कापते आणि दर आठवड्याला त्याला 1500 रुपये पॉकेटमनी म्हणून देते.


 
रणबीरने एकदा चुकीने ऑफ्टर शेव लोशन पिऊन घेतले होते.
 
रणबीरला नेझल डिविएड सेप्टम नावाचे आजार आहे ज्यामुळे तो लवकर-लवकर बोलतो आणि खातो.
 

* रणबीरप्रमाणे तो खूप इमोशनल आहे आणि लहान-सहान गोष्टींवर रडायला लागतो.
 
रणबीरला आत्मचरित्र वाचायला आवडतं.
 
एका इंटरव्यूमध्ये कॅटरीना हिने म्हटले होते की एखाद्या निर्जन बेटावर एकटे राहून जाण्याच्या परिस्थितीत तिला रणबीर बरोबर असल्यास आवडेल.