बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. 'बोले' तो स्टार...
Written By
Last Modified: शनिवार, 14 मार्च 2015 (11:16 IST)

Happy B'day आमिर खान, एका 7 सुपरहिट गाणे

aamir khan
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान आज (14 मार्च)ला आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर डायरेक्टर आणि निर्माता ताहिर हुसैन यांचा पुत्र आहे. आमिरने मोठ्या पडद्यावर बर्‍याच भूमिका साकारल्या आहे कधी लगानचा 'भुवन' तर कधी तारे जमीन परचा 'सर निकुंभ'. आमिरने आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला अहे म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. चित्रपट 'यादों की बरात'च्या बालकलाकारा पासून लेटेस्ट चित्रपट Pk पर्यंत आमिरने नेमही आपल्या चाहत्यांना नवीन काही दिले आहे. आमिरला   चारवेळा नॅशनल अवार्ड सोबत पद्म भूषण आणि पद्म विभूषणाने सन्मानित करण्यात आले आहे. आमिर खानच्या चित्रपटातील काही   उत्कृष्ट गाण्याचा मजा घ्या :
चित्रपट - कयामत से कयामत तक (ऐ मेरे हमसफर...)
 
चित्रपट - मन (मेरा मन क्यों...)
 
चित्रपट - फना (चांद सिफारिश...)
 
चित्रपट - रंग दे बसंती (रंग दे बसंती...) 
 
चित्रपट - 3 इडियट्स (ऑल इज वेल)
 
चित्रपट - धूम 3 (मलंग मलंग...)
 
चित्रपट - Pk (लव इज भेस्ट ऑफ टाइम...)