Update Your Resume जुना सीव्ही कसा अपडेट करायचा जाणून घ्या

Last Updated: गुरूवार, 30 जून 2022 (08:19 IST)
CV Format Update Tips:कोणत्याही कंपनीमध्ये नोकरीच्या मुलाखतीपूर्वी, तुम्ही काय आहात, तुमची कौशल्ये किंवा अनुभव काय आहेत, तुमचा सीव्ही किंवा रेझ्युमे या गोष्टी रिक्रूटरला सांगतात. त्यात असलेल्या माहितीनुसार तुमची प्रतिमा मालकाच्या नजरेत तयार होते. त्या आधारावर ते पुढील प्रक्रिया सुरू करतात किंवा नाकारतात. अशा परिस्थितीत, नियोक्त्यासमोर स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे बनवण्यासाठी योग्य वेळी योग्य फॉर्मेटमध्ये सीव्ही अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे.

उमेदवार सीव्ही अपडेटचे काम तेव्हाच करतात जेव्हा ते इतर नोकरीच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत, एक नोकरी ते दुस-या नोकरीदरम्यानचा कालावधी जास्त असेल, तर पहिल्या नोकरीचे अनेक प्रोजेक्टची माहिती देणं सीव्ही अपडेटमध्ये राहतात .असं होऊ नये या साठी जेव्हाही तुम्ही एखादा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण कराल तेव्हा त्याच वेळी तुमचा सीव्हीअपडेट करा.

CV मध्ये अपडेट करत असलेला प्रकल्प पूर्ण करताना तुम्हाला आलेल्या आव्हानांचा उल्लेख करा. हे रिक्रूटरला तुमच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते की तुम्ही त्याच्या कंपनीतील प्रोजेक्टवर काम करत असताना कम्फर्ट झोन शोधत नाही. तसेच, प्रकल्पावर किती लोकांनी काम केले आणि तुमची भूमिका काय होती याचा उल्लेख करा.
रेझ्युमे जास्तीत जास्त दोन पानांचा असू शकतो तर सीव्ही जास्तीत जास्त पाच पानांचा असू शकतो. म्हणूनच तुम्ही जे मागाल ते कंपनीने पाठवले पाहिजे. सीव्ही अधिकारी स्तरावर किंवा अधिक अनुभव असलेल्या नोकऱ्या साठी मागवले
जातात ज्यामध्ये सर्वकाही तपशीलवार असते. तर बायोडाटा किंवा रिज्युमे नोकरी सुरू करण्यासाठी आहे. ज्यामध्ये कौशल्य, पात्रता आणि स्पेशलायझेशनची माहिती छोट्या स्वरूपात द्यावी लागेल. याशिवाय बहुतांश मुलाखतींच्या वेळी सीव्हीची मागणी केली जाते.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी ...

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Cool Down Tips: पती-पत्नीचे नाते हे मित्रासारखे असते. खूप प्रेम, समजून आणि काळजी घेऊन ...

Career in Graphic Designing: ग्राफिक डिझायनिंग मध्ये ...

Career in Graphic Designing:  ग्राफिक डिझायनिंग मध्ये करिअरची संधी, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Career In Graphic Design : ग्राफिक डिझायनिंग हा नवीन युगातील अभ्यासक्रमांच्या यादीत येतो ...

DRDO Apprentice Recruitment 2022: ITI उत्तीर्णसाठी DRDO ...

DRDO Apprentice Recruitment 2022:  ITI उत्तीर्णसाठी DRDO मध्ये  उत्तम संधी , पात्रता, पदांचा तपशील, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
DRDO Apprentice Recruitment 2022: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने ...

Yoga For Glowing Skin ग्लोइंग त्वचेसाठी हे 5 सर्वोत्तम ...

Yoga For Glowing Skin ग्लोइंग त्वचेसाठी हे 5 सर्वोत्तम योगासन
योग केवळ तुमचे मन अधिक सक्रिय आणि मोकळे बनवत नाही, तर ते तुम्हाला चांगले, टोन्ड शरीर ...

Deep Sleep : रात्री गाढ झोप येण्यासाठी करा हे 5 उपाय, सकाळी ...

Deep Sleep : रात्री गाढ झोप येण्यासाठी करा हे 5 उपाय, सकाळी मूड फ्रेश होईल
आजकाल झोप न येण्याची समस्या सामान्य झाली आहे. आजच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या ...