रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

लहान बाळाचा आहार

ND
लहान मुलांना अंघोळीच्या आधी सरसोच्या तेलाने मालीश केली पाहिजे. मालीश केल्याने मुलांची हाडे मजबूत होतात.

सहा महिन्यांनातर आईच्या दुधाव्यतिरिक्त जेवणाची गरजसुद्धा पडते कारण नुसते आईचे दूध मुलांची भूक शांत करत नाही. दुधाच्या व्यतिरिक्त केळी किंवा वरणाचे पाणी व भात देऊ शकता. हे पचण्यास सोपे असतात.