शनिवार, 26 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
वृत्त-जगत
»
खेळ मराठी
»
राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By
वेबदुनिया|
Last Modified:
नवी दिल्ली , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (14:11 IST)
बॅडमेंटनमध्ये भारताला गोल्ड मेडल
ND
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले आहे. बॅडमेंटनमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनीने भारताला हे सुवर्ण पदक मिळवून दिले.
महिला दुहेरी गटात भारताला हे पदक मिळाले असून, भारताच्या गोल्ड मेडलची संख्या आता 37 वर गेली आहे.
भारताच्या या महिला जोडीने सिंगापूरच्या सारी सिंता मूलिया व याओ लेई की या जोडीला 21-16,21-19 असे पराभूत केले.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
शिवांश: शिवाचा भाग. शिवाय - भगवान शिवाचे स्वरूप; शिवाचा आशीर्वाद असलेला. रुद्र: भगवान शिवाचे एक भयंकर रूप. शंकर: भगवान शिवाचे एक नाव. महेश: महान देव, शिवाचे एक नाव. शांभवी: देवी पार्वतीचे नाव. पार्वती: हिमालयाची कन्या, शिवाची पत्नी. गौरी: देवी पार्वतीचे नाव. श्रावणी: श्रावण महिन्याशी संबंधित; पवित्र आणि सुंदर.
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
Scientific method of Aarti: श्रावण महिन्यात शिव मंदिरे आणि प्रत्येक घरात शिव आरतीचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी रुद्राभिषेकानंतर आरती केली जाते. पण, मनात अनेकदा एक प्रश्न येतो की आरती करताना हात कोणत्या क्रमाने फिरवावेत? काही योग्य मार्ग आहे का? कलियुगात कोणत्याही देवतेची आरती करताना फक्त दिवा फिरवणे पुरेसे नाही, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक विज्ञान लपलेले आहे.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
वास्तुमध्ये संपत्ती आणि सकारात्मक उर्जेसाठी अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामध्ये तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे खूप फायदेशीर ठरते. चांदीच्या नाण्यावर रोली लावून ती तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवणे शुभ असते.
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
आयुर्वेद रात्री दूध पिण्याची शिफारस करतो, विशेषतः झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे. याचे कारण असे की रात्री शरीरातील चयापचय मंदावते आणि शरीर आराम करू लागते. अशा वेळी, दुधाचे पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो आम्ल आढळते, जे मन शांत करते, ताण कमी करते आणि झोप सुधारते. हेच कारण आहे की रात्री कोमट दूध पिल्याने अनेकांना चांगली झोप येते.
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
साहित्य- फाटलेल्या दुधाचा चक्का - एक कप दूध -एक लिटर साखर चवीनुसार केसर वेलची ड्रायफ्रूट चिरलेले
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका; क्लीन चिट मिळाल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
कृषी विभाग घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. यावर अंजली दमानिया म्हणाल्या की त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये.
LIVE: छावा संघटनच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मंत्री कोकाटे यांना हटवण्याची मागणी
Maharashtra Marathi Breaking News Live Today: छावा संघटनच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांना हटवण्याची मागणी केली. २० जुलै रोजी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता, जिथे कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्याशी एका व्हिडिओवरून वाद घातला होता.
छावा संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली; मंत्री कोकाटे यांना हटवण्याची मागणी केली
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांना हटवण्याची मागणी केली.
टीम इंडियाची स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्तीने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला
वेदा कृष्णमूर्तीने २०२० मध्ये टीम इंडियासाठी तिचा शेवटचा सामना खेळला. गेल्या ५ वर्षांपासून ती संघाबाहेर होती. त्यामुळे तिने अखेर खेळाडू म्हणून क्रिकेटला निरोप देण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : तंत्रमंत्राद्वारे 'पैसे दुप्पट' करण्याचे आमिष दाखवून वकिलाची २० लाख रुपयांना फसवणूक
महाराष्ट्रातील नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तंत्रमंत्र आणि विधीद्वारे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून वकिलाला २० लाख रुपये फसवल्याप्रकरणी नवी मुंबईत दोघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.