1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010

भारताच्या खात्यात 31 सुवर्ण पदकं

कॉमनवेल्थ गेम्समध्या भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने भारताने मॅचेंस्टर मधला आपला विक्रम मोडत आपल्या खात्यात 31 सुवर्ण पदकं जोडली आहेत.

मँचेस्टरमध्ये झालेल्या गेम्समध्ये भारताने 30 सुवर्ण पदकांची कमाई केली होती. आज 10 मीटर एअर पिस्तोलमध्ये अनुराज सिंह व हिना सिद्धूने गोल्ड मेडल जिंकले. अजुनही काही स्पर्धा बाकी असून, भारतीयांना आणखी सुवर्ण पदकांची आशा आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा