मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 22 जुलै 2008 (21:19 IST)

अर सिख हौ...निसचै कर आपनी जीत करो

WD
देह सिवा बर मोहि इहै, सयुभ करमन ते कबहूँ न टरो
न डरो अर सौ जब जाइ लरों, निसचै कर आपनी जीत करौ
अर सिख हौ, अपने ही मन कौ, इह लालच हउ गुन तउ उचरौं
जब आव की अउथ निदान बनै, अत ही रन मै तब मै जूझा मरौं

शिख धर्माचे गुरू गोविंदहसंहजी यांच्‍या चंण्‍डी चरित्रातील काही ओळींचा आधार घेत विश्‍वासमत ठरावाचा सामना करायला अत्‍यंत आत्‍मविश्‍वासात उतरलेल्‍या पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी अखेर विश्‍वासमत ठराव जिंकला.

अणू करार मुदयावरून डाव्‍यांनी पाठिंबा काढून घेतल्‍यानंतर गेल्‍या 8 जुलैपासून देशभर मनमोहन सरकारच्‍या भवितव्‍याबददल चर्चा रंगल्‍या होत्‍या. अखेर त्‍यांनी संसदेत ठराव जिंकून आपले वाक्‍य खरे ठरविले आहे.