मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

विश्‍वासमतावर 7.15 वाजता मतदान

लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी संसदेत खासदाराने नोटांचे बंडल आणल्‍यानंतर झालेल्‍या गोंधळामुळे संसदेतील उर्वरित चर्चा रद्द केली असून आता रात्री 7.15 वाजता सरळ विश्वासमतावर मतदान होईल असे जाहीर केले आहे.

मात्र सभापतिंनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विश्वासमतावर आपली बाजू सभगृहात मांडण्‍याची संधी दिली आहे. त्‍यानंतर लगेचच ठरावावर मतदान घेतले जाणार आहे.