suvichar
✕

गेमिंग ॲपमध्ये पोलिसवाला बनला कोट्याधीश

Updated: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (12:37 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये सब इन्स्पेक्टरने दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. उपनिरीक्षक गेल्या तीन महिन्यांपासून फॅन्टसी क्रिकेट अॅपवर एका संघासोबत गेम खेळत होता, त्याच दरम्यान त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली आणि संघ पहिल्या क्रमांकावर राहिला.
 
झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात काम करतात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तो ड्रीम इलेव्हनमध्ये खेळू लागला होता. त्याने बांगलादेश विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन संघ बनवला. हा संघ पहिल्या क्रमांकावर राहिला, त्यानंतर सोमनाथ झेंडेने 1.5 कोटी रुपये जिंकले.
 
उपनिरीक्षक झेंडे यांच्या कुटुंबात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सोमनाथ सांगतात की, ऑनलाइन गेमिंग धोकादायक आहे, त्यामुळे आपण या गेमबाबत काळजी घेतली पाहिजे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

१९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ज्युनियर सेहवाग आणि ज्युनियर द्रविड यांना संधी

IND vs NZ : न्यूझीलंडने भारताला ८७ धावांनी हरवले, भारतीय संघ मालिकेत आघाडीवर

अंडर 19 आशिया चषकासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, सेहवाग-द्रविडच्या मुलांनाही संघात स्थान

वैभव आणि भुवनेश्वर चौथ्या टी२० सामन्यातून बाहेर, भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होणार, थेट सामना कुठे पाहायचा जाणून घ्या

पुढील लेख
Show comments