संबंधित माहिती
- रशियामध्ये 24 तासांत 40 हजारांहून अधिक नवीन रुग्ण, 1160 लोकांचा मृत्यू
- काय सांगता, चोरटयांनी परळीतून 124 गाढवं चोरी नेले, बीडच्या परळीतील विचित्र घटना
- Weekly Horoscope: लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींवर होईल धनवृष्टी, जाणून घ्या कसा जाईल तुमचा पुढील आठवडा
- आर्यन खान आज आर्थर रोड तुरुंगातून येणार बाहेर, कोर्टाने घातल्या 14 अटी
- धक्कादायक! बॉलिवूडच्या बदनामीसाठी सुरू आहे असे षडयंत्र; कर्मचाऱ्याचे ४ पानी पत्र
महाराष्ट्रात भूकंम्पाचे धक्के, रिश्टर स्केल वर 4.3 ची तीव्रता घरात मॅच बघत असलेले लोक घाबरून बाहेर पळाले
गडचिरोली. महाराष्ट्रात रविवारी . भूकंपाचे धक्के जाणवले होते यामुळे लोकांची धावपळ झाली. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार हा भूकंप महाराष्ट्रातील गडचिरोली येथे झाला आहे. सायंकाळी उशिरा 6.48 च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली. भूकंप झाला तेव्हा लोक घरात बसून भारत-न्यूझीलंड सामना पाहत होते . पृथ्वी हादरताच लोक घाबरून घरातून पळून मोकळ्या आकाशाखाली आले. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
