गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Updated : मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:11 IST)

4 राशींच्या जातकांसाठी सूर्यग्रहण 2022 शुभ Auspicious solar eclipse 2022 for 4 zodiac signs

25 ऑक्टोबर 2022 रोजी अमावस्याला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार. हे ग्रहण भारताच्या काही शहरांमध्ये दिसणार आहे. अशात या 4 राशींच्या जातकांसाठी सूर्यग्रहण 2022 शुभ ठरणार आहे तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

वृषभ : वृषभ राशीच्या जातकांसाठी ग्रहण मध्यमस्थ आहे अर्थात सौख्य म्हणजे सुखकारी.
 
सिंह : सिंह राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण संयुक्त अर्थात काही लाभ प्रदान करणारे आहे.
 
धनू : धनू राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण जरा-काही फायदा देणारे आहे, लाभ होऊ शकतो.
 
मकर : मकर राशीच्या जातकांसाठी ग्रहण सुखदायक आहे.
 
ग्रहण दरम्यान काय करावे आणि काय करु नये ?
 
सूर्यग्रहण दरम्यान काय करावे
 
1. सूर्यग्रहण संपल्यावर तुळशीच्या पानांचा वापर आहारात तसेच पूजेत करावा.
 
2. जेथे सूर्यग्रहणाचा सूतक काळ मानय् आहे तेथे नियमांचे पालन करावे.
 
3. ग्रहण संपल्यानंतरच अंघोळ करुन मग आहार - पाणी सेवन करावे.
 
4. ग्रहणांनतर स्नान व दान याचे महत्तव आहे.
 
सूर्यग्रहण दरम्यान काय करु नये 
 
1. ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघू नये.
 
2. ग्रहण दरम्यान अग्निकर्म, स्नान आणि पूजा करु नये.
 
3. ग्रहण दरम्यान चाकू किंवा धारदार वस्तूंचा प्रयोग करु नये.
 
4. ग्रहण दरम्यान गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.