Daily Horoscope
✕

Majha Maharashtra Nibandh Marathi महाराष्ट्राची संस्कृती

Updated: शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026 (08:10 IST)
तसेच महाराष्ट्रातील सण अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे. तर दिवाळी आणि दसरा हे सीमोल्लंघन आणि आनंदाचा सण म्हणून ओळखले जातात. तसेच गुढीपाडवा दिवशी मराठी नूतन वर्षाची सुरुवात गुढी उभारून केली जाते. तर आषाढी वारीला पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. 'विठ्ठल' हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे.
 
कला आणि लोकसंस्कृती
महाराष्ट्राची कला जागतिक स्तरावर ओळखली जाते. 
लावणी: ढोलकीच्या तालावर सादर केली जाणारी लावणी महाराष्ट्राची शान आहे.
पोवाडा: वीरांच्या गाथा सांगणारा पोवाडा आजही अंगावर शहारे आणतो.
भारूड आणि गोंधळ: या लोककलांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.
पैठणी: महाराष्ट्राची 'पैठणी' साडी ही जगभरात प्रसिद्ध आहे.
ALSO READ: Marathi Essay होळी: रंगांचा उत्सव
वेशभूषा
पुरुषांचा पेहराव: धोतर, सदरा आणि डोक्याला फेटा किंवा गांधी टोपी.
महिलांचा पेहराव: नऊवारी साडी (कासोटा) आणि नाकात नथ हे महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या सौंदर्याचे लक्षण मानले जाते. 'पैठणी' साडीला तर साड्यांची राणी म्हटले जाते.
 
महाराष्ट्र ही केवळ एक भूमी नसून ती एक जिवंत परंपरा आहे, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.
ALSO READ: Marathi Essay माझी अविस्मरणीय सहल
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

शाही तुकडा आणि बासुंदी: दिवाळीच्या पाहुण्यांसाठी झटपट बनणारे खास स्वीट डिश

प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण करायचे आहे? योग्य मास्क निवडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांसाठी संधी, अर्जप्रक्रिया जाणून घ्या

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस दाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

रात्री झोपताना सतत विचार येतात? अतिविचार थांबवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय!

पुढील लेख
Show comments