Dharma Sangrah
✕

सायकलची सैर

Published: मंगळवार, 11 जून 2024 (16:32 IST)
 
"बाबा तुम्हाला तुमच्या कामाशिवाय काहीच दिसत नाही ना!”,कृष्णा म्हणाला. 
कृष्णाच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या बोलण्यातून त्याची नाराजगी स्पष्टपणे दिसत होती.
 
वडील कृष्णाजवळ येऊन बसतात, "अरे बाळ उद्या तुझी नवी सायकल नक्की घेऊन येईन, पण आज मला माफी मिळेल तर बरं होईल". 
 
फक्त एका शर्यतीवर माफी मिळणार- रोजप्रमाणे आज पण सायकलची सैर करवली तर... 
 
"चला तर" असे म्हणत बाबा आणि कृष्णा निघाले मात्र गावाच्या चौकापर्यंत पोहोचता-पोहचता सायकल दोन वेळ खराब झाली. घरी येताना कृष्णा म्हणला, "बाबा तुम्ही पण एक नवी सायकल का नाही घेऊन घेतं ? राम म्हणत होतं त्याच्या बाबांनी पण नवी सायकल घेतली आहे... कृष्णाला अरे हो हो असे म्हणत दोघेही गप्पा करत-करत घरी परतले.
 
दुसर्‍या दिवशी बाबा घरी परतले तर कृष्णाला सुखद धक्काच बसला. त्याच्यासोबत एक नवी लाल रंगाची चमकदार सायकल होती. कृष्णला दारतच उड्या मारु लागला... 
खुश ? वडिलांनी विचारलं.
 
असं कसं चला बाबा सायकलची एक सैर घेऊन येऊ, आज तुम्ही तुमच्या सायकलवर आणि मी माझ्या...  इतकं म्हणत तो अंगणात आला पण हे काय “बाबा आज तुमची सायकल कुठे सोडून आला?”

- हर्षिता बारगल

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

रुपाली चाकणकर यांचे नाव आणि फोटोचे 'ट्रेडमार्क' रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरावर कारवाईचा इशारा

राज्यात थंडीचा कडाका वाढला; धुळ्यात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

पुढील लेख
Show comments