Festival Posters
✕

आयुष्यातील खरा 'सिकंदर' कोण? धमक्यांबद्दल अभिनेता सलमान खानने आपले मौन सोडले

Updated: गुरूवार, 27 मार्च 2025 (10:09 IST)
ALSO READ: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आलिशान कारला अपघात
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या ईदच्या निमित्ताने ३० मार्च रोजी चित्रपटगृहात त्याचा आगामी 'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित करण्यात व्यस्त आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.तसेच अलीकडेच सलमान खानने चित्रपटाबद्दल बोलले आणि त्याच्या मनातील भावना शेअर केल्या. 'सिकंदर' चित्रपटासारखा त्याच्या आयुष्यातला खरा सिकंदर कोण आहे असे विचारले असता? यावर भाईजान हसला व म्हणाले पहिल्या मजल्यावर. सलमान खान मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. ते त्यांचे आई-वडील यांच्या खूप जवळचे आहे. सलमानचे पालक गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहतात.  
ALSO READ: सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार
भाईजान धमक्यांबद्दल काय म्हणाले?
एका पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खानला विचारण्यात आले की, त्याला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या त्याला त्रास देतात का? यावर, अभिनेत्याने बोट वर करून म्हटले, 'देव, अल्लाह, सर्वजण वर आहे.' माझे वय जेवढे लिहले आहे तेवढे राहील. कधीकधी आपल्याला खूप लोकांना सोबत घ्यावे लागते, हीच समस्या आहे.
 
सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे हे उल्लेखनीय आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध रश्मिका मंदान्ना आहे. चाहतेही या फ्रेश जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments