1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

अतिथी तुम कब जाओगे?

IFM
IFM

बॅनर : वॉर्नर ब्रॉस. पिक्चर्स, वाइड फ्रेम फिल्म्स
निर्माता : अमिता पाठक, वॉनर ब्रॉस.
दिग्दर्शक : अश्वनी धीर
संगीत : प्रीतम
कलाकार : अजय देवगण, कोंकणा सेन शर्मा, परेश रावल

अतिथी तुम कब जाओगे? मध्ये अजय देवगण, कोंकणा सेन-शर्मा आणि परेश रावल या तीन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलावंताची अदाकारी आहे. अजय देवगणला हलके फुलके चित्रपट आवडतात. त्यामुळे ७०-८० च्या दशकातील ह्रषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, गुलजार या दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा तो चाहता आहे. त्यावेळी काम करण्याची संधी मिळाली नाही. म्हणून त्याने हा चित्रपट स्वीकारला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा