गेल्या जन्मीचे ‘कर्ज’
|
दिग्दर्शक : सतीश कौशिक
संगीत : हिमेश रेशमिया
कलाकार : हिमेश रेशमिया, श्वेता कुमार, उर्मिला मातोंडकर, डैनी, डीनो मोरिया, गुलशन ग्रोवर, रोहिणी हट्टंगडी,
बख्तियार इराणी, राज बब्बर, असरानी
1980 में सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कर्ज’ या चित्रपटाचा सतीश कौशिक यांनी रीमेक केला आहे. जुना कर्ज हा चित्रपट त्यातील संगीतामुळे हिट झाला होता. त्यातील गीते आजही ऐकली जातात.
|
मॉटी (हिमेश रेशमिया) हा दक्षिण आफ्रिकेतील एक यशस्वी आणि प्रसिद्ध रॉकस्टार आहे. एका पार्टीमध्ये त्याची भेट टिना (श्वेता कुमार) शी होते. टिनाला पाहतातच मॉटी तिच्या प्रेमात पडतो. एक दिवस तालीम सुरू असताना मॉटी एक धून वाजवू लागतो. त्याच्या डोळ्यासमोर एक बंगला, मंदिर आणि सुंदर मुलगी दिसू लागते. तो बेशुद्ध
|
|
|
रवी वर्मा दुसरा कोणी नाही तर तो स्वतः असतो. त्याने कामिनी (उर्मिला मातोंडकर) नामक युवतीशी प्रेमविवाह केला होता, हे देखील त्याच्या लक्षात येते. कामिनी जिवंत असल्याने तिचा शोध घेण्याचे तो ठरवतो. ती टिनाचे पालन-पोषण कामिनी करत असते.
वयाची बंधने असली तरी कामिनी मॉटीकडे आकर्षित होते. या जवळकीचा मॉटी फायदा घेतो. कामिनी आणि जूडा यांना मिळून त्याची हत्या केल्याचे रवीची हत्या केल्याचे त्याला कळते. तो आपली आई व बहिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मागील जन्मात राहिलेली कामे पूर्णं करण्याचा प्रयत्न करतो.

