थँक यू : उंदीर मांजरीचा खेळ
निर्माता : रॉनी स्क्रूवाला, ट्विंकल खन्ना
दिग्दर्शक : अनीस बज्मी
संगीत : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : अक्षय कुमार, सोनम कपूर, बॉबी देओल, सेलिना जेटली, इरफान खान, रिमी सेन, सुनील शेट्टी, मल्लिका शेरावत (पाहुणी कालाकार)
रिलीज डेट : 8 अप्रैल 2011
PR |
राज, योगी आणि विक्रम बालपणाचे मित्र आहे. प्रत्येक गोष्ट ते सोबतच करतात, मग तो बिझनस असो की मुलींचा पिच्छा
करणे. तिघांचे लग्न झाले असून ते आनंदाने आपले जीवन घालवत आहे, पण मुली त्या तिघांची फार मोठी कमजोरी आहे.
