नो वन किल्ड जेसिका
बॅनर : यूटीवी स्पॉट बॉय
निर्माता : रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक : राजकुमार गुप्ता
संगीत : अमित त्रिवेदी
कलाकार : रानी मुखर्जी, विद्या बालन
रिलीज डेट : 7 जानेवारी 2011
निर्माता : रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक : राजकुमार गुप्ता
संगीत : अमित त्रिवेदी
कलाकार : रानी मुखर्जी, विद्या बालन
रिलीज डेट : 7 जानेवारी 2011
PR |
जेसिका हत्याकांड वृत्तपत्रात आणि टीव्ही न्यूज चॅनल्सवर बऱ्याच काळापर्यंत चर्चेत राहिला होता. कश्या प्रकारे प्रभावी लोक आपल्या गुन्हाला लपवण्यासाठी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात, पैशाच्या बळावर लोकांचे तोंड बंद करतात आणि सामान्य माणसाला न्याय मिळविण्यासाठी दारी - दारी फिरावे लागते. ह्या सर्व घटना म्हणजेच जेसिका मर्डर केस.
