बुड्ढा होगा तेरा बाप
बॅनर : वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, एबी कॉर्प
निर्देशक : पुरी जगन्नाथ
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सोनू सूद, सोनल चौहान, प्रकाश राज, चार्मी, रवीना टंडन (पाहुणी कलाकार)
रिलीज डेट : 1 जुलै 2011
निर्देशक : पुरी जगन्नाथ
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सोनू सूद, सोनल चौहान, प्रकाश राज, चार्मी, रवीना टंडन (पाहुणी कलाकार)
रिलीज डेट : 1 जुलै 2011
WD |
’बुड्ढा होगा तेरा बाप’ मध्ये महानायक अमिताभ बच्चन त्याच अंदाजात दिसणार आहे जसे ते 70 आणि 80च्या दशकात तयार होणाऱ्या चित्रपटात दिसत होते. एंग्री यंग मॅन सारखे, त्याचा प्रत्येक भूमिकेत स्टाइल दिसत होती आणि जो नि:शस्त्र वीस-पंचवीस गुंड्यांचे क्षणातच धूळ चाटवत होता. निर्देशक पुरी जगन्नाथने 'बिग बी'ला त्याच अंदाजात उपस्थित केले आहे.
WD |
अमिताभने या चित्रपटात एका हिटमॅनची भूमिका निभावली आहे, जो बऱ्याच वर्षांपासून पॅरिसमध्ये वसलेला असतो. आपल्या एका शेवटच्या कामा निमित्ताने तो भारतात येतो. भारतात त्याचा सामना आपल्या भूतकाळाशी होतो, त्यानंतर तो आपला निर्णय बदलतो.
WD |
चित्रपटात अमिताभच्या भूमिकेला सुपरस्टाइलिश दाखवण्यात आले आहे. स्कार्फ, जैजी शर्ट, डिझायनर डेनिम, ब्रांडेड चश्मा आणि दोन घड्याळ घालून अमिताभ हार्ली डेविडसन बाइकवर स्वारी करताना दिसणार आहे. मनापासून युवा दिसणाऱ्या या भूमिकेतील अमिताभचा एटीट्यूड पाहण्यासारखा असेल आणि तो त्याच्या ऍक्शनद्वारे सर्वांनाच आश्चर्यचकित करणार आहे.
