भिंडी बाजार इनकॉर्पोरेशन
बॅनर : पिक्चर थॉटस प्रॉडक्शन
निर्माता : करण अरोरा
निर्देशक : अंकुश भट्ट
कलाकार : केके मेनन, प्रशांत नारायण, पीयुष मिश्रा, पवन मल्होत्रा, शिल्पा शुक्ला, दीप्ती नवल, कतरीना लोपेज, वेदिता प्रताप सिंह
रिलीज डेट : 17 जून 2011
निर्माता : करण अरोरा
निर्देशक : अंकुश भट्ट
कलाकार : केके मेनन, प्रशांत नारायण, पीयुष मिश्रा, पवन मल्होत्रा, शिल्पा शुक्ला, दीप्ती नवल, कतरीना लोपेज, वेदिता प्रताप सिंह
रिलीज डेट : 17 जून 2011
PR |
मुंबईतील एका जागेच नाव आहे भिंडी बाजार आणि ह्या चित्रपटाची कथा या जागेवर आधारित आहे. भिंडी बाजार पाकिटमार, चोर-उचक्यांनी भरलेले आहे. एखाद्या व्यावसायिक संस्थानाप्रमाणे यांची एक कंपनी आहे - भिंडी बाजार इनकॉर्पोरेशन. या ठिकाणी बऱ्याच वेग वेगळ्या पदांवर कर्मचारी काम करतात. त्यांना देखील फील्ड वर्क आणि एडमिनिस्ट्रेशन करावे लागते. तगडी स्पर्धा आणि धोका त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
